20% Discount All New Customers get register


पॉवर ऑफ
माइंडफुल लिविंग
शिका जागरूक जीवन जगण्याची कला
1. तुम्ही जागरूक आहात की तुमचं मन चिंता, अशांतता, निराशा अशा भावनांनी भरलेलं आहे?
2. तुमचे विचार, कृती आणि भावनांप्रति तुम्हाला अधिक जागरूक व्हायचं आहे का?
3. तुम्हाला अधिक सुस्पष्ट निर्णय घ्यायचे आहेत का?
4. तुमचे ध्येय आणि कृती यांमध्ये तुम्हाला समन्वय साधायचा आहे का?
5. भूतकाळातील चुका आणि भविष्यातील चिंतांपासून मुक्त होऊन वर्तमान क्षणात जगण्याची (माइंडफुल लिविंग) तुमची मनापासून इच्छा आहे का?
6. चिंता, तणाव, नैराश्य अशा नकारात्मक भावनांमधून बाहेर पडून तुम्हाला शांत आणि समाधानी जीवन जगायचं आहे का?
7. तुम्हाला तुमचा विकास साधण्यासाठी सुधारणेची क्षेत्रे ओळखून त्यावर कार्य करायचे आहे का?
द पॉवर ऑफ माइंडफुल लिविंग - The Power of Mindful Living (Marathi) Sirshree